पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  सगळ्यात सोपं फिजिक्स – भौतिकशास्त्र – पदार्थ विज्ञान मित्रांनो, विज्ञान विषय म्हटला कि कुणालाच नकोसा वाटतो; त्यात भौतिकशास्त्र म्हटले कि कपाळावर आठ्याच पडतात! खरे पाहता विज्ञान म्हणजे दैनदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींचा उलगडा करणे. आपण गोष्ठी करत असतो , जगत असताना खूप गोष्ठी सवय म्हणून करतो , काही केल्या पाहिजे मोठी माणसे सांगतात म्हणून तशीच करतो , काही गोष्ठी एकमेकांवर अवलंबून असतात हे आपल्याला माहित असतेच, तर एखादी गोष्ट का घडली किंवा ती तशीच का घडली याचे कारणही आपल्याला माहित असते म्हणजेच प्रत्येकाला विज्ञान माहित असते. आता जेवढी आपल्याला माहिती आहे त्याचा वापर करून , विचार करून , इतरांकडून समजून घेऊन आपण एखादी नवीन गोष्टीमधील विज्ञान जाणून घेणे मात्र आपल्याला खूप कठीण जाते. का तर आपण आधीच मनाला अवघडलेल्या अवस्थेत ठेवलंय. म्हणून मग आपले मन धजावत नाही नवीन गोष्ठी शिकायला. विज्ञानातील प्रगतीच मानवाचा विकास करते आणि त्यात प्रत्येकाचा सहभाग गरजेचा आहेच. एखादी नवीन गोष्ट जाणून घेणे म्हणजेच विज्ञान शिकणे. समजलेल्या माहितीचा वापर नवीन काहीतरी शोधण्यासाठी करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्ट...